एक्स्प्लोर
Advertisement
NCP Hearing : राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची? उद्यापासून महत्त्वाची सुनावणी निवडणूक आयोगात पार पडणार
राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची? यासंदर्भात उद्यापासून महत्त्वाची सुनावणी निवडणूक आयोगात पार पडणार आहे.. उद्या दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगात ही सुनावणी पार पाडणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पुढील तीन दिवस ही सुनावणी पार पडणार असून यामध्ये निवडणूक आयोग राष्ट्रवादी नेमकी कोणाची याबाबत दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेईल. या सुनावणी दरम्यान निवडणूक आयोग जो शिवसेनेला न्याय तो राष्ट्रवादीला न्याय अशा अनुषंगाने निर्णय देणार की शरद पवार यांनाच राष्ट्रवादी पक्ष मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्र सह देशाचे लक्ष लागलं आहे. अजित पवार गटाकडून सुमारे 20 हजार बोगस शपथपत्रकं दाखल करण्यात आल्याचा आरोप गेल्या सुनावणीवेळी शरद पवार गटाने केला होता..तर पवार गटाकडून वेळकाढूपणा सुरु असल्याचा आरोप केला..पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीसाठी उद्या शरद पवार दिल्लीला जाणार आहेत..
महाराष्ट्र
Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषण
Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषण
Chhagan Bhujbal : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण
Nitin Gadkari Full Speech : मृत्यूपूर्वी आईने व्यक्त केली खंत, गडकरींनी थेट पालखी मार्ग बांधला
Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement