एक्स्प्लोर
Haridwar: देशभरात विखारी भाषणाची चर्चा,वसिम रिझवी उर्फ जितेंद्ना नारायण त्यागींवर गुन्हा दाखल
हरिद्वारमध्ये पार पडलेल्या धर्मसंसदेत चिथावणीखोर भाषण करणाऱ्या जितेंद्र नारायण त्यागी यांच्याविरोधात ज्वालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता साकेत गोखले यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आलाय.. जितेंद्र नारायण त्यागी म्हणजे पूर्वाश्रमीचे वसिम रिझवी.. काही दिवसांपूर्वीच त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला होता. हरिद्वारमध्ये १७ ते २० डिसेंबरदरम्यान ही धर्मसंसद झाली होती. त्यात स्वतःला साधू आणि महंत म्हणवून घेणाऱ्यांनी केलेली भाषणं वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. त्यापैकी अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
आणखी पाहा




















