एक्स्प्लोर
ग्राऊंड रिपोर्ट | खरचं, नागरिकत्व संशोधन कायदा मुस्लीमविरोधी? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
एबीपी माझाच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत...बातमी देशभरात ज्याची चर्चा सुरु अशा नागरिकत्व संशोधन कायद्याची...
खर तर नागरिकत्वाचा कायदा या देशात राहणाऱ्या मुस्लिमांशी संबधीत नाही. ज्यांनी देशात शरण मागितली आहे त्यात एकही मुस्लिम नाही. जे देशात वर्षानुवर्षे रहात आहेत त्यांना नागरिकत्वाच्या राष्ट्रीय नोंदणीकरणाचा कांहीही त्रास होणार नाही...पण देशात सध्या ज्यांची सत्ता आहे त्या मंडळीवर मुस्लिम समाजाचा अजिबात विश्वास नाही.. त्यामुळे नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून मुस्लिम समाजात आनेक गैरसमज पसरेल आहेत. त्यातूनच आंदोलन सुरु झाली आहे...या मुस्लिम नव्या मानसिकतेचा शोध घेण्याच्या प्रयत्नाचा हा भाग...सर्वात खरा ग्राऊँड झिरो रिपोर्ट..

महाराष्ट्र
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
आणखी पाहा