एक्स्प्लोर
Bandra Raid : मुंबईतल्या वांद्रे सरकारी वसाहतीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचा छापा
मुंबईतल्या वांद्रे सरकारी वसाहतीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. अनेक सदनिकांमध्ये अनधिकृत रहिवासी वास्तव्य करत असल्याची धक्कादायक माहिती समोर. कारवाईदरम्यान अनेक अनधिकृत घुसखोरांना ताब्यात घेतले आहे. या शासकीय वसाहतीत चतुर्थ श्रेणी पासून क्लास वन अधिकारी राहतात.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भविष्य
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















