Ghanshyam Darode : Gautami patil ने महाराष्ट्राचा बिहार करू नये, आम्ही खपवून घेणार नाही- दराडे
abp majha web team
Updated at:
18 May 2023 07:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील छोटा पुढारी म्हणून नावारूपाला आलेला घनश्याम दराडे याने आज पुन्हा गौतमी पाटीलवर निशाणा साधलाय.. गौतमी पाटीलने महाराष्ट्राचा बिहार करू नये,
आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा छोटा पुढारी घनश्याम दराडेने दिलाय..