एक्स्प्लोर
Gautami Patil Name Special Report : गौतमी पाटील की चाबुकस्वार? आडनावावरुन नवा वाद
Gautami Patil Name Special Report : गौतमी पाटील की चाबुकस्वार? आडनावावरुन नवा वाद
गौतमी आणि वाद हे जणू समीकरणच बनलंय आणि याच वादाच्या यादीत भर पडलीये ती तिच्या आडनावाची..गौतमीचं आडनाव पाटील नसून चाबूकस्वार आहे असा दावा मराठा समन्वयकच्या राजेंद्र जऱ्हाड यांनी केला..पाटील आडनावाची बदनामी तिने थांबवावी अन्यथा कार्यक्रम बंद पाडू असा इशाराच त्यांनी दिला...एकीकडे विरोध तर दुसरीकडे जळगावातील मराठा संघटनेने मात्र गौतमीला पाठिंबा दर्शवलाय. हा वाद सुरु असतानाच आम्ही गौतमीचं गाव गाठलं..आणि तिथेच जावून तिच्या आडनावाची शहानिशा केली तेव्हा काय समोर आलं पाहूया या रिपोर्टमधून.
Tags :
Gautami Patilमहाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण






















