एक्स्प्लोर
MVA : गायरान जमीन प्रकरण Abdul Sattar यांना भोवणार ? अब्दुल सत्तारांविरोधात मविआ आक्रमक
MVA : गायरान जमीन प्रकरण Abdul Sattar यांना भोवणार ? अब्दुल सत्तारांविरोधात मविआ आक्रमकझाल्याचं पाहायला मिळतंय.. अब्दुल सत्तार यांच्यावर हायकोर्टाने गायरान जमीन प्रकरणात ताशेरे ओढले आहेत... हा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला. यावरुन दिलीप वळसे पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांनीही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.. त्यामुळे वाशिम येथील गायरान जमीन प्रकरण अब्दुल सत्तार यांना भोवण्याची शक्यता आहे...
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















