एक्स्प्लोर
politics : माजी नगरसेविका शितल म्हात्रे शिंदे गटात सहभागी, आमदारांना खडसवतानाचा व्हिडीओ व्हायरल
Sheetal Mhatre : माजी नगरसेविका शितल म्हात्रे शिंदे गटात सहभागी झाल्या. काही दिवसापूर्वी बंडखोर आमदारांना खडसवतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांनी 15 दिवसात त्यांची भूमिका बदलली आहे. एकनाथ शिंदेंच्या प्रामाणिक कामात माझा खारीचा वाटा म्हणून मी हा निर्णय घेतल्याचं शितल म्हात्रे यांचं म्हणणं आहे.
महाराष्ट्र
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा






















