एक्स्प्लोर
Christian community | अभिनेत्री रविना टंडन, भारती सिंग, फराह खान यांच्या विरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल | ABP Majha
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन, विनोदी अभिनेत्री भारती सिंग आणि दिग्दर्शक फराह खानच्या विरोधात बीड शहरातील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी या तिन्ही कलाकाराच्या विरोधात 295 कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. 'बॅक बेंचर्स' या टीव्ही कार्यक्रमात ख्रिश्चन समाजाच्या धर्मग्रंथातील एका शब्दाचा अश्लिल उच्चार केल्याचा आरोप ख्रिश्चन समाजाने केलाय
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
पुणे
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















