एक्स्प्लोर
Terror Module: Dr. Muzammil च्या फोनमध्ये संशयास्पद WhatsApp ग्रुप्स, अटकेनंतर अनेकांनी ग्रुप सोडला
जम्मू-काश्मीर पोलिसांनी (Jammu and Kashmir Police) फरीदाबादमध्ये (Faridabad) एका मोठ्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉड्यूलचा (International Terror Module) पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी डॉ. मुझम्मिल अहमद गनई (Dr. Muzammil Ahmad Ganaie) याच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. मुझम्मिलच्या भाड्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि एक AK-47 रायफल जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, 'मुझम्मिलच्या फोनमध्ये अनेक संशयास्पद व्हॉट्सॲप ग्रुप आढळले असून, त्याच्या अटकेनंतर अनेकांनी अचानक हे ग्रुप सोडले आहेत, आणि आता त्यांचा तपास सुरू आहे.' जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) आणि अन्सार गझवत-उल-हिंद (Ansar Ghazwat-ul-Hind) या संघटनांशी संबंधित हे 'व्हाइट कॉलर टेरर नेटवर्क' (White-Collar Terror Network) असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
विश्व
विश्व
Advertisement
Advertisement






















