एक्स्प्लोर
Nandu Natekar passed away : माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन
अर्जुन पुरस्कार विजेते माजी बॅडमिंटनपटू आणि १९६० च्या दशकातील भारतीय क्रीडा क्षेत्राचे हीरो असलेले नंदू नाटेकर यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय. ते ८८ वर्षांचे होते. नंदू नाटेकर हे मूळचे सांगलीचे राहणारे होते. बॅडमिंडन क्रीडाप्रकारात त्यांनी भाराताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवलं. आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकणारे ते पहिले बॅडमिंटनपटू होते. भारत सरकारचा अर्जुन पुरस्कारानं सन्मानित होणारे ते पहिले क्रीडापटू होते. बॅडमिंटनप्रमाणे त्यांनी इतर खेळातही प्राविण्य मिळवलं होतं. क्रिकेट टेनिस या क्रिडाप्रकारातही त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गाजवल्या होत्या
महाराष्ट्र
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा






















