एक्स्प्लोर
Advertisement
Eknath Khadse : रावेर मतदारसंघातून शरदचंद्र पवार पक्षाकडून एकनाथ खडसेंना उमेदवारी? : ABP Majha
जळगाव जिल्ह्यात रावेर मतदारसंघात भाजपाने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली.. रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर शरदचंद्र पवार पक्ष एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे.. मात्र तब्येत ठीक नसल्याचं कारण एकनाथ खडसेंनी दिलंय.. डॉक्टरांनी परवानगी दिली तरच निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय...दरम्यान यावर उपाय म्हणून एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी कालच्या बैठकीत जोर धरू लागलीय.. त्यामुळे रोहिणी खडसे की एकनाथ खडसे यांना उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय...
महाराष्ट्र
Sanjay Raut PC | गडचिरोलीवरून फडणवीसांचं कौतुक एकनाथ शिंदेंना टोला, काय म्हणाले संजय राऊत?
Chhagan Bhujbal : 'नायगावात 200 विद्यार्थिनींसाठी एनडीए प्रशिक्षण केंद्र उभारणार'
Pune : नाराज Chhagan Bhujbal आणि Sharad Pawar एकाच व्यासपीठावर
ABP Majha Headlines : 7 AM : 03 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Walmik Karad : SIT कडून सरपंच हत्येचा तपास, बसवराज यांनी वाल्मिक कराडची पावने दोन तास केली चौकशी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
बातम्या
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement