एक्स्प्लोर
Eid-ul-Fitr 2022 : कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज पठण एकत्र
Kurla : मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा पवित्र सण आहे. यानिम्मित कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यास एकत्र आले आहेत. गेले दोन वर्षे कोव्हिडं काळात एकत्रित येऊन नमाज पठण करण्यास बंदी होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नियम शिथिल करण्यात आले आहे. यामुळे कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात हजारो मुस्लिम बांधव एकत्र आले आहेत. यामुळे काही वेळासाठी कुर्ला रेल्वे स्थानक रेल्वे परिसरचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















