एक्स्प्लोर
Eid Mubarak : मुस्लिम बांधवांकडून मोठ्या उत्साहात ईदचा सण साजरा, ठिकठिकाणी नमाज अदा
Eid Mubarak : एकीकडे अक्षय्य तृतियेचा शुभ दिन तर दुसरीकडे आज मुस्लिम बांधवही मोठ्या उत्साहात ईदचा सण साजरा करत आहेत.. पवित्र रमजान महिन्यातले रोजे संपवून आज ठिकठिकाणी नमाज अदा केली जातेय... कोरोना संकट संपवल्यानंतर आलेल्या या ईदचा उत्साह सगळीकडेच दिसतोय.. अगदी सकाळपासून मशिदींमध्ये नमाजासाठी मुस्लिम बांधव गर्दी करताना दिसतायत... गळाभेट घेऊन एकमेकांना ईदच्या शुभेच्छाही दिल्या जात आहेत...
महाराष्ट्र
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
आणखी पाहा





















