एक्स्प्लोर
Dnyanada Kadam ABP Majha : 'माझा'च्या वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम यांना देवर्षी नारद पुरस्कार प्रदान
एबीपी माझाच्या मुख्य वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम यांना पत्रकारितेतील प्रतिष्ठेचा देवर्षी नारद पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. पत्रकारितेतील विशेष कामगिरीसाठी ज्ञानदा कदम यांना या पुरस्कारानं गौरविण्यात आलं. मुंबईच्या विश्व संवाद केंद्राच्या वतीनं नारद जयंतीच्या निमित्तानं गेली २२ वर्षे दिला जाणारा देवर्षी नारद पत्रकारिता आणि समाजमाध्यम पुरस्कार सोहळा राजभवनात संपन्न झाला.
महाराष्ट्र
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















