एक्स्प्लोर
Dhananjay Munde Cricket : राजकीय षटकार मारणाऱ्या धनंजय मुंडेंचे प्रत्यक्ष ग्राउंडमध्ये षटकार
Dhananjay Munde : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे राजकीय षटकार मारण्यात प्रसिद्ध आहेत. आज मात्र त्यांनी प्रत्यक्ष ग्राउंडमध्ये उतरून दोन चौकारसह अकरा रण बनवल्या. निमित्त होते कैलासवासी पंडितअण्णा मुंडे यांच्या स्मृति प्रित्यर्थ ठेवलेल्या सरपंच प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे. परळी शहरातील तहसील कार्यालया समोरील ग्राउंडवरती या स्पर्धा सध्या सुरू आहेत.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
भारत
जॅाब माझा
व्यापार-उद्योग



















