एक्स्प्लोर
Dhananjay Munde : येणाऱ्या काळात राज्यात मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा असेल, धनंजय मुंडे
Dhananjay Munde : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी साताऱ्यातील डिस्कळ येथील एका सभेत येणाऱ्या काळात राज्यात मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा असेल असे भाकित केले आहे. धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे यांच्या मतदार संघात आले आहे. विविध विकास कामांच्या उदघाटनाबरोबर त्यांचा खटाव तालूक्यातील डिस्कळ येथे झालेला शेतकरी मेळावा हा चांगलाच गाजला. यावेळी धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडीचेच घटक असलेल्या शिवसेनेच्या आमदारांवरही अप्रत्यक्ष टिका केली. यावेळी त्यांनी पुढच्या वळी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री पदाचे खाते हे आपल्याकडेच असेल कारण पुढचा मुख्यमंत्री हा आपलाच असल्याचे ही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
करमणूक
महाराष्ट्र





















