![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pune : आवाहन करूनसुद्धा प्रेमापोटी लोकांची लग्नात उपस्थिती : शिवसैनिक Devram Lande
पुण्यातील शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्यांनी मुलाच्या लग्नात कोरोना नियमांची अक्षरशः ऐशी तैशी केली आहे. दोनशे वऱ्हाडीची मुभा असताना तब्बल दोन हजार वऱ्हाडीच्या उपस्थित लग्न सोहळा पार पाडला. शिवाय वऱ्हातीला डिजेचा दणदणाट ही केला. त्यामुळं जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य देवराम लांडे यांच्यावर जुन्नर पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केलेत. शिवाय कार्यालय सील करण्याच्या दिशेने पावलं देखील टाकलीत. अध्यक्ष असताना लांडे हे राष्ट्रवादीत होते तर सध्या शिवसेनेत आहेत. 28 ऑगस्टला हा विवाह सोहळा पार पडला यासाठी हजारभर नावं असणारी पत्रिका त्यांनी छापली होती. जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके सुद्धा या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. मी दोनशे लोकांची परवानगी घेतली होती. पण मी लोकांच्या गळ्यातील ताईत असल्याने अन मी त्यांच्या लग्नाला जात असल्याने ते आले. मला नियम तोडायचे नव्हते. असं स्पष्टीकरण लांडे यांनी दिलं.
![City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 जुलै 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/592f4b04f425ee2725174dabb8f21db5171994226141990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![TOP 25 : दिवसभरातील टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 July 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/595e114b276b909dded6f1e4bf689e4a171994197478590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/7c667b746ee864237ec84c7016d202a6171993454815990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/54444b6a6aae16799a8e713920a7ef1b171993299914790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![TOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट : 02 July 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/d184f6996ff4a2463325c8eeb72988d9171993275668790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)