एक्स्प्लोर
Advertisement
Devendra Fadnavis Threat : देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणारा गजाआड
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल प्रक्षोभक भाषा, जीवे मारण्याची धमकी, आरोपीला साताऱ्यातून अटक. दोन समाजात तेढ निर्माण करणारा त्या व्हायरल व्हिडीओतील मुख्य आरोप अटकेत. फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा वापरून जिवे ठार मारण्याची धमकी देणारी वक्तव्ये असलेल्या व्हिडिओच्या प्रकरणातील मुख्य आरोपी किंचक नवलेला साताऱ्यातून अटक, किंचक नवलेला ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी पोलिसांकडून मुख्य आरोपी किंचक नवले याचाही शोध सुरू होता. तो वेशांतर करून वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याचे तपासात समोर आले. अखेर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सांताक्रूझ पोलिसांनी त्याला शनिवारी सातारा येथील सदर बाझार येथून अटक केली.
महाराष्ट्र
Nitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्य
Maharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP Majha
ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024
TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
छत्रपती संभाजी नगर
आयपीएल
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement