एक्स्प्लोर
Devendra Fadnavis : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इमारतीवर रेकी होणं गंभीर बाब : देवेंद्र फडणवीस
नागपुरात दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदकडून रेकी केल्याचं समोर आलं. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिसराची जैशकडून रेकी करण्यात आली. आरएसएसच्या मुख्यालयासह रेशीम बागमधील संघाच्या डॉ. हेडगेवर स्मृती मंदिर परिसर आणि इतर काही संवेदनशील ठिकाणांची पाहणी केली आणि वृत्ताला नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही दुजोरा दिलाय. जुलै महिन्यात एका तरुणानं नागपुरात दोन वास्तव्य केलं आणि या सगळ्या परिसरांची रेकी केली.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















