एक्स्प्लोर
Devendra Fadnavis : Nirgunde यांनी वैयक्तीक कारणांमुळे राजीनामा दिला, राजीनाम्यांमागे मविआचा हात!
जबरदस्तीने नसलेले कागदपत्र बनवून घेणे, मागासवर्गीय आयोगावर दबाव आणून विशिष्ट पद्धतीने आणि दिशेने कामकाज करवून घेणे हे भुजबळांचे आरोप होते ... भुजबळ उघड बोलत नसले, तरी रोख मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आहे हे कोणी वेगळे समजावून सांगायची गरज नाही. ह्या राजीनाम्यांमुळे मात्र छगन भुजबळांचा नैतिक विजय झाला असे म्हणावे लागेल. पण एकेकाळी मराठा आरक्षण देणारे पण तरीही मनोज जरांगेच्या निशाण्यावर सातत्याने राहिलेले देवेंद्र फडणवीस काही काळापासून आरक्षण विषयात बोलत नसले, तरी आजच्या राजीनाम्यांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली ...
महाराष्ट्र
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा




















