एक्स्प्लोर
Advertisement
Devendra Fadnavis on Shanishingnapur : शनिशिंगणापूर संस्थानचं विशेष ऑडिट होणार
Devendra Fadnavis on Shanishingnapur : शनिशिंगणापूर संस्थानचं विशेष ऑडिट होणार शनेश्वर संस्थान शनिशिंगणापूर येथे विश्वस्त मंडळाच्या आशीर्वादाने कोट्यवधींचा भ्रष्टाचार सुरू आहे. येथे अनधिकृत कामगार भरती झाली असून चौथाऱ्यावर दर्शनासाठी बनावट पावती छापून कोट्यवधी रुपये उकळले आहेत, याविषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचना दिली. श्री शनेश्वर संस्थान शनिशिंगणापूर मध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराचे दाखले देत या प्रकरणाची तपास यंत्रणांद्वारे सखोल चौकशी करण्याची, देवस्थानच्या मागील दहा वर्षांच्या सर्व आर्थिक व्यवहारांचे ऑडिट करण्याची व श्री शनेश्वर देवस्थान विश्वस्त अधिनियम 2018 ची अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 8 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Nagpur Winter Session : मंत्र्यांना मिळणार 5 स्टार बंगले; हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी
Top 25 Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 03 Dec 2024 : 6 PM
Raj Thackeray Speech Full Speech : निवडणुकीत थर्ड अंपायर असता तर..राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement