एक्स्प्लोर

Devendra Fadnavis On Pahalgam terror attack : मास्टरमाईंडला शोधून कडक कारवाई करणार- फडणवीस

Devendra Fadnavis On Pahalgam terror attack : मास्टरमाईंडला शोधून कडक कारवाई करणार- फडणवीस
 जे सहा लोक मृत्युमुखी पडले आहेत त्यांचे पार्थिव आज मुंबईत येतील मुंबईत आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा व्यवस्थापन बघतील पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि माधुरी मिसाळ एअरपोर्टवर असतील राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरिश महाजन काश्मिरला रवाना झाले आहेत आज इंडिगोच्या विशेष विमानाने काही पर्यटक परत येतील तर काही उर्वरित पर्यटकांकरता आम्ही आणखी काही सोय करता येईल का ते बघतो आहे स्थानिक प्रशासनाने पर्यटकांकरता राहण्याची चांगली सोय केली आहे जखमींवर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत..मात्र ज्यांना परत यायचं आहे त्यांची योग्य ती सोय करतोय राज्यसरकारकडून मृतांच्या परिवाराला 5 लाख आणि जखमींच्या उपचाराचा खर्च  एखाद्या पर्यटकाचा धर्म विचारून त्यांची हत्या करणं हे अत्यंत चीड येणारं आहे समाजात फूट पाडण्याचा हा प्रकार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्याच्या मास्टरमाईंडचा ताबडतोब बंदोबस्त करतील  जसजसा आमचा संपर्क होतो आहे तसतसं आम्हाला कळतंय  केंद्रसरकार आणि संपूर्ण देश जगाच्या पाठीशी आहे -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  काश्मीरच्या घटनेत महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे पार्थिव महाराष्ट्रात आणले जाणार आहेत 4 पार्थिव मुंबईत तर 2 पुण्यात लोढा आणि शेलार मुंबई विमानतळावर आहेत  - गिरिश महाजन घटनास्थळी जात आहेत - सर्व व्यवहार केल्या आहेत - पर्यटकांसाठी विमान उपलब्ध करून दिले आहेत - विशेष विमानसाठी मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क केला आहे - पर्यटक सुखरूप पण चिंताग्रस्त आहेत - मंत्रालय वॉर रुमकडून व्यवस्था केल्या आहेत - जम्मू काश्मीर प्रशासन सहकार्य करत आहेत - जखमींवर उपचार सुरू आहेत  - मृतां च्या कुटुंबाना 5 लाख देत आहोत   ऑन धर्म विचारून गोळीबार   - धर्म विचारून गोळीबार हा अतिशय चीड आणणारा प्रकार आणि निंदनीय प्रकार - फूट पडण्याचा प्रकार - मोदीजी मास्टररमाईंडला शोधून काढतील  - केंद्र व जम्मू काश्मीर समन्वयाने काम करतंय - केंद्राकडे कारभार होता तेव्हा असं काही घडलं नव्हतं, पण याबद्दल बोलणं योग्य नाही

महाराष्ट्र व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget