एक्स्प्लोर
Devendra Fadnavis : ममतादीदी आणि शरद पवार यांना काँग्रेसला दूर ठेवायचं : देवेंद्र फडणवीस ABP Majha
ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर आघाडीत संशयकल्लोळ सुरू झाला असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आज आघाडीवर निशाणा साधला. ममतादीदी आणि शरद पवार यांना काँग्रेसला दूर ठेवायचं आहे, असा टोला फडणवीसांनी लगावला. ममतादीदी थेट बोलतात आणि पवार सूचक बोलतात, अशा शब्दांत त्यांनी या वादावर भाष्य केलं.
महाराष्ट्र
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
भारत
महाराष्ट्र
मुंबई



















