एक्स्प्लोर
Mahayuti Plan BMC Election : मुंबईत एकत्र, राज्यात वेगळं लढून एकत्र येणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपच्या (BJP) भूमिकेवर मोठं वक्तव्य केलं आहे. 'निकालानंतर काय करायचे ते ठरवू', असं सूचक विधान फडणवीसांनी पत्रकारांशी बोलताना केलं. मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation) शिवसेना-भाजप महायुती म्हणून एकत्र लढणार असले तरी, ठाणे, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र भाजप स्वबळावर लढणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. जिथे मित्रपक्षांमध्ये आपापसात स्पर्धा आहे, तिथे वेगवेगळे लढून निकालानंतर एकत्र येण्याचा पर्याय खुला ठेवल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं. दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना फायदा होऊ नये, यासाठी महायुतीने ही रणनीती आखल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्र
Ahilyanagar Crime News : अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण
TOP 100 Headlines : टॉप 100 बातम्या : 26 Nov 2025 : ABP Majha
Ayodhya Dhwaj :पंतप्रधान मोदी, सरसंघचालकांच्या हस्ते ध्वजरोहण राममंदिराच्या शिखरावर धर्मध्वजाचा साज
Kunal Kamra Special Report : कुणाल कामराच्या पोस्टवरून वाद टीशर्टवरील फोटोवरून भाजप नेत्यांची टीका
Special Report Highly Gubbi : हायली गुब्बी ज्वालामुखीचा अचानक स्फोट, इथोपियात ज्वालामुखी भारतात स्फोट
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















