एक्स्प्लोर
Red Fort Blast: फरीदाबादमधून ३६० किलो स्फोटकं जप्त, डॉक्टर अटकेत; दिल्ली स्फोटामागे 'व्हाईट कॉलर' दहशतवाद्यांचा हात?
दिल्लीतील लाल किल्ला (Red Fort) परिसरात झालेल्या भीषण कार स्फोटानंतर (Delhi Blast) देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला. 'दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सगळे जे महामार्ग आहेत त्या महामार्गांवर प्रत्येक गाड्यांची कसून तपासणी केली जात आहे', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. दिल्ली स्फोटाच्या काही तास आधीच, हरियाणातील फरीदाबादमध्ये एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश झाला होता. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत, एका डॉक्टरच्या घरातून सुमारे ३६० किलो अमोनियम नायट्रेट (Ammonium Nitrate) आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी 'व्हाईट कॉलर' टेरर मॉड्यूलचा सहभाग असल्याचा संशय असून, राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) या दोन्ही घटनांचा संबंध तपासून पाहत आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
अहमदनगर
Advertisement
Advertisement






















