एक्स्प्लोर
Delhi Blast Alert : दिल्ली स्फोटानंतर Maharashtra हाय अलर्टवर, Shegaon च्या मंदिराला छावणीचं स्वरूप
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ (Red Fort) झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील (Maharashtra) धार्मिक स्थळांवर हाय अलर्ट (High Alert) जारी करण्यात आला आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील शेगाव (Shegaon) येथील संत गजानन महाराज मंदिराला (Sant Gajanan Maharaj Mandir) छावणीचे स्वरूप आले असून, सशस्त्र पोलीस आणि शीघ्र कृती दल (Quick Response Team) तैनात करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या सूचनेनुसार मंदिर परिसरात विशेष सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले, 'भाविकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही किंवा या बंदोबस्त दरम्यान पोलीस सुरक्षे दरम्यान कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यात आलेली आहे'.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement






















