एक्स्प्लोर
Delhi Blast: लाल किल्ल्याजवळ Chandni Chowk मध्ये भीषण स्फोट, CCTV फुटेज आले समोर
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील (Red Fort) चांदनी चौक (Chandni Chowk) परिसरात झालेल्या भीषण स्फोटाने राजधानी हादरली आहे. या घटनेचे नवीन व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यात स्फोटानंतर नागरिकांची पळापळ झाल्याचे दिसत आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, 'खूपच ब्लास्ट होऊन आग लगी उसमें।' स्फोटाचे दोन मोठे आवाज ऐकू आल्यानंतर गर्दीच्या या परिसरात भीतीचे वातावरण पसरले. समोर आलेल्या माहितीनुसार, एका कारमध्ये हा स्फोट झाला, ज्यामुळे आजूबाजूच्या अनेक गाड्यांनी पेट घेतला. या घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. पोलीस आणि तपास यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून तपास सुरू आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement






















