एक्स्प्लोर
Dada Bhuse : भूमिका घेतली नसती तर अनर्थ घडला असता, मारहाण प्रकरणी दादा भुसेंचं स्पष्टीकरण
Dada Bhuse : भूमिका घेतली नसती तर अनर्थ घडला असता, मारहाण प्रकरणी दादा भुसेंचं स्पष्टीकरण
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ ट्वीटवर पोस्ट केला आहे. यामध्ये दादा भुसे दोन व्यक्तींना शिव्या आणि मारहाण करताना दिसतायत... व्हिडीओ पोस्ट करताना जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल उपस्थित केला होता. त्यावर दादा भुसेंचं स्पष्टीकरण समोर आलंय.
महाराष्ट्र
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
शेत-शिवार
व्यापार-उद्योग






















