एक्स्प्लोर
Advertisement
CRPF in State : राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये दंगल नियंत्रण पथकाचं पथसंचलन, नेमकं कारण काय?
CRPF in State : राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये दंगल नियंत्रण पथकाचं पथसंचलन, नेमकं कारण काय?
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील २२ जिल्ह्यांत केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात CRPF च्या विशेष दंगल नियंत्रण पथक, 102 बटालियन रॅपिड अॅक्शन फोर्सकडून पथसंचलन केलं जातंय. गुप्तवार्ता विभागाच्या अहवालावरून कायदा आणि सुव्यवस्थेसंबंधी अनुचित प्रकार टाळण्यासाठी हे पथसंचलन केलं जातंय. यात धुळे, अमरावती, अकोला, मालेगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, आदी 22 संवेदनशील जिल्ह्यांचा समावेश आहे. याच हेतूने जालना जिल्ह्यात सीआरपीएफची एक बटालियन पुढील 8 दिवस जिल्ह्यातील विविध तालुक्यात पथसंचलन करणार आहे.
Tags :
Crpfमहाराष्ट्र
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 8 AM : 13 नोव्हेंबर 2024: ABP Majha
PM Narendra Modi : महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांसोबत पंतप्रधान मोदींचा संवाद
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 1 PM : 16 नोव्हेंबर 2024: ABP Majha
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM :16 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Sanjay Raut Full PC : पाकव्याप्त काश्मीर, मणिपुरात तिरंगा फडकवून दाखवा - संजय राऊत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
भारत
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement