Chhatrapati Sambhajinagar Cracked SBI gas cutter : छत्रपती संभाजीनगरच्या माळीवाडामध्ये एसबीआय बँकेचे एटीएम गँस कटरने फोडले
Chhatrapati Sambhajinagar Cracked SBI gas cutter : छत्रपती संभाजीनगरच्या माळीवाडामध्ये एसबीआय बँकेचे एटीएम गँस कटरने फोडले
छत्रपती संभाजीनगरच्या माळीवाडा मध्ये एसबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरने फोडले गॅस कटरने एटीएम फोडल्यामुळे 13 लाखांच्या नोटा जळून खाक दोन चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम फोडण्याचा केला प्रयत्न गॅस कटरमुळे एटीएमला लागले आग आगीत 13 पंधरा लाख जळून खाक चोरट्याने एटीएम मध्ये असलेल्या सीसीटीव्ही फोडण्याचा देखील केला प्रयत्न बाजूच्या व्यक्तींना जाग आल्याने चोरट्याने केले पलायन; गॅस कटर मशीन एटीएम मध्ये सोडून आरोपी फरार रात्री साडेचार वाजेच्या दरम्यानचा प्रकार दौलताबाद पोलिसांत गुन्हा दाखल