एक्स्प्लोर
#CORONA संगमनेर आगारातील 50+ एसटी कर्मचाऱ्यांना कोरोना, BEST सेवेसाठी येणारे एसटी कर्मचारी आक्रमक
कोरोनाच्या संकटात मुंबईतील बेस्टच्या मदतीला राज्यातील परिवहन विभागाचे चालक वाहक गेल्या वर्षभरा पासून जातायेत. मात्र आता या कर्मचाऱ्यांनी या सेवेला विरोध केला असून मागील महिन्यात संगमनेर आगारातील 4 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय तर अनेकांना मुंबईहून आल्यावर कोरोनाची लागण झाली असून त्यांची कुटुंब सुद्धा बाधीत होताय. या पार्श्वभूमीवर बेस्ट कडून दुजाभाव केला जातो तर उपचारासाठी सरकार ही मदत करत नसल्यानं आता कर्मचारी आक्रमक झाले आहेत.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















