एक्स्प्लोर
Congress vs NCP : नाना पटोले यांचा शरद पवार यांच्यावर भरवसा नाय का?
स्वबळाचा सूर नव्हे, तर राग आळवणाऱ्या नाना पटोलेंना महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवारांवरच भरवसा नाही का?.. हा प्रश्न विचारण्यामागचं कारणही तसंच आहे.. 2014 मध्ये मिळालेल्या धोक्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काँग्रेसनं तयारी सुरु केलीय, हे स्पष्ट करताना पटोलेंनी थेट पवारांवरच निशाणा साधलाय.. 2014मध्ये ऐन विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीनं काँग्रेसचा हात सोडला होता.. त्याची आठवण करुन देत पटोलेंनी स्वबळावर लढण्याची भूमिका का योग्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळं आता पटोलेंनी पवारांशी पंगा घेतलाय का याची राजकीय वर्तुळात चर्चा सुुरु आहे..
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















