Congress Maharally : काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त 'है तैयार हम महारॅली', दुपारी 3 वाजता महारॅली
abp majha web team
Updated at:
28 Dec 2023 09:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCongress Maharally : काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त है तैयार हम महारॅली, दुपारी तीन वाजता महारॅलीला सुरूवात होणार ABP Majha
काँग्रेस पक्षाच्या १३९व्या स्थापना दिनानिमित्त आज नागपुरात काँग्रेसची "है तैयार हम" महारॅली होणार आहे. महारॅलीच्या माध्यमातून काँग्रेस लोकसभा निवडणुकीसाठीचे बिगुल फुंकणार आहे. सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी तसेच काँग्रेसशासित राज्यातील किमान तीन मुख्यमंत्री तसंच काँग्रेस कार्यसमितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी ३ वाजता महारॅली सुरु होईल.