एक्स्प्लोर
Punjab Elections:पंजाबमध्ये काँग्रेसचा हात कुणाच्या पाठीशी? मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसचा चेहरा कोण?
पंजाबचा नवा मुख्यमंत्री कोण होणार हे कळण्यासाठी अजूनही महिन्याभराचा अवधी आहे. पण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत काँग्रेसचा चेहरा कोण असणार आहे, याची कल्पना दोन दिवसांत येईल. खरं तर नवज्योतसिंग सिद्धू पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. तर चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे राज्याचं नेतृत्व आहे. त्यामुळं त्या दोघांपैकी काँग्रेसमध्ये नेमकं कुणाकडे मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जातंय हा अजूनही प्रश्न आहे. पण राहुल गांधीनी दोन दिवसांपूर्वी घोषणा केलीय की काँग्रेस मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणार. त्यामुळं सिद्धू आणि चन्नी या दोन्ही नेत्यांमध्ये उशिरा का होईना चढाओढ सुरु झालीय. पाहूयात स्पेशल रिपोर्ट.
Tags :
Congress Maharashtra News Punjab Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News AAP Punjab News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Punjab Chief Minister Punjab Election 2022 Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Punjab Elections Punjab News Live Punjab Election Live News Punjab Election News 2022 Punjab 2022 Election Punjab 2021 Punjab Election Results Punjab Election News Latestमहाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा




















