एक्स्प्लोर
Beed : केज नगरपंचायतीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटला, काँग्रेस - जनविकास आघाडी बसणार सत्तेच्या खुर्चीत
बीडच्या केज नगरपंचायतीत काँग्रेस आणि जनविकास आघाडी सत्ता स्थापन करणार आहे. काँग्रेसचे आदित्य पाटील आणि जनविकास आघाडीचे हारुन इमानदार यांनी हि माहिती दिली आहे. केंज नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस आणि जनविकास आघाडी स्वतंत्र निवडणूक लढले होते. दरम्यान निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नव्हतं. त्यामुळे याठिकाणी कोण सत्ता स्थापण करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, खासदार रजनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनविकास आघाडी आणि काँग्रेसनं एकत्र येत सत्ता स्थापण केली आहे.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















