CM N DCM at Chaitya Bhoomi : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमी येथे बाळासाहेबांना अभिवादन
CM N DCM at Chaitya Bhoomi : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमी येथे बाळासाहेबांना अभिवादन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाणदिन.. डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी आज चैत्यभूमिला भेट देत आहेत. नव्या सरकारच्या शपथविधीनंतरचा हा पहिलाच मोठा सरकारी कार्यक्रम आहे... राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतल्या संसद भवन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलंय..
ही बातमी पण वाचा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी दादरच्या चैत्यभूमीवर उसळला भीमसागर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेंकडून महामानवाला अभिवादन
कडाक्याच्या थंडीमुळे पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ वाजता भरवा, छत्रपती संभाजीनगर शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश
आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी संपन्न, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ, आता उत्सुकता मंत्रिमंडळ विस्ताराची..
फडणवीस सरकारच्या शपथविधीसाठी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती, बडे उद्योगपती आणि सिनेस्टार्ससह सेलिब्रिटींचीही हजेरी
शपथविधीनंतर महायुती सरकारमध्ये आता खातेवाटपाचा पेच, एकनाथ शिंदे गृहमंत्रालयावर ठाम, तर फडणवीस म्हणतात खातेवाटपावर एकमत
शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या दोन वेगवेगळ्या पत्रकार परिषदा...अजितदादांचा मात्र सहभाग नव्हता...
नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी ७ ते ९ डिसेंबरदरम्यान विशेष अधिवेशन, ९ तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड...फडणवीसांची माहिती...