एक्स्प्लोर
CM Meet Mohan Bhagwat : शिंदे- फडणवीसांनी घेतली सरसंघचालकांची भेट ABP Majha
संजय राऊतांच्या अटकेनंतर राज्यात राजकीय खळबळ सुरू असताना तिकडे खरी शिवसेना कुणाची हा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे... आणि खरी शिवसेना कुणाची हे निवडणूक आयोगाला ठरवू द्या अशी विनंती करणारं प्रतिज्ञापत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलंय. तसंच उद्धव ठाकरे गटाच्या याचिका फेटाळून लावाव्या अशी विनंतीही शिंदेंनी या प्रतिज्ञापत्रातून केलेली आहे... "बहुमताने लोकशाही पद्धतीने घेतलेल्या पक्षाच्या अंतर्गत निर्णयांमध्ये न्यायालयांनी हस्तक्षेप करू नये." अशी विनंतीही या प्रतिज्ञापत्रातून करण्यात आलंय.
महाराष्ट्र
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
आणखी पाहा





















