Sanjay Raut जातीय तेढ निर्माण करतायत, शिंदेंच्या शिवसेनेचा गंभीर आरोप
Sanjay Raut जातीय तेढ निर्माण करतायत, शिंदेंच्या शिवसेनेचा गंभीर आरोप
शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुंबई पोलिसांत संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल, राज्यात आणि देशात राजकीय तेढ निर्माण करायचं काम संजय राऊत करतायत, शिंदे गटाचा राऊतांवर आरोप. आज उबाठा च्या प्रवक्त्यांनी जो काही. आरोप केला आहे. तो आरोप चुकीचा आहे. त्या सर्व गोष्टी मी जवळून पाहिल्या आहेत.आम्ही उपस्थित होतो. २०१९ ला आमची साहजिक भावना होती की एकनाथ शिंदेच नाव मुख्यमंत्री म्हणून असेल. पण संजय रराउत व काही आमदार यांना दुत बनवून त्यांना शरद पवार यांच्याकडे पाठवला की उद्धव ठाकरेंच नाव यायला पाहिजे. शिंदे मुख्यमंत्री बनतील म्हणून पोलिसांनी त्यांच्या घराची रेकी केली होती. कोल्हापूर आणि संभाजीनगर येथे स्त्री भ्रून हत्याची घटना झाली आहे. सरकारने दखल घेतली आहे.



















