एक्स्प्लोर
Advertisement
CM Eknath Shinde Celebration at Dare : मूळगावी पोहोताच ग्रामस्थांकडून मुख्यमंत्र्यांचं जल्लोषात स्वागत
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे काल प्रथमच आपल्या मूळगावी म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या दरे या गावी आले आहेत... गावच्या घरी ते २ दिवस मुक्कामी असतील. काल मुख्यमंत्र्यांचं आगमन झालं आणि शेकडो ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आले... शासकीय ताफ्यासह मुख्यमंत्री साताऱ्यातल्या तापोळा इथं आले आणि त्यानंतर तराफ्यावरून ते दरे या गावाकडे रवाना झाले.. काल खरंतर महाबळेश्वर परिसरात ३१० मिमि पावसाची नोंद झाली. मात्र एवढ्या पावसातही मुख्यमंत्री तराफ्यावरून त्यांच्या गावी पोहोचले... गावात पोहोचल्यानंतर त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला... त्यानंतर त्यांनी गावच्या मंदिरात जाऊन गावदेवाचं दर्शनही घेतलं. एकनाथ शिंदे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब दरे गावात दोन दिवस मुक्कामी असणार आहे.
महाराष्ट्र
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 3 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 7 AM : 3 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Bhai Jagtap On Bandra East Vidhan Sabha | वांद्रे पूर्व ठाकरेंची नाही काँग्रेसची जागा ABP Majha
Ramesh Gavhal On Santosh Danve | रावसाहेब दानवेंप्रमाणे त्यांच्या मुलाचा देखील विधानसभेत पराभव करू
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 3 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement