एक्स्प्लोर
Voter List Row: 'ज्यांची नोट चोरी बंद झाली, तेच वोट चोर म्हणतायत', Devendra Fadnavis यांचा टोला
मतदार यादीतील (Voter List) गोंधळावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'ज्यांची नोट चोरी बंद झाली आहे, त्यांना आता वोट चोरी आठवत आहे,' असा थेट टोला फडणवीसांनी लगावला आहे. त्यांनी मान्य केले की मतदार यादीत काही समस्या आणि डुप्लिकेट नावे आहेत, पण केवळ नावे डुप्लिकेट असल्याने निवडणूक प्रभावित झाली असे म्हणता येणार नाही. जोपर्यंत डुप्लिकेट नावाच्या मतदारांनी दोन्ही ठिकाणी मतदान केले आहे हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेवर शंका घेणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले. पराभव समोर दिसत असल्यानेच विरोधक निवडणुकीला स्थगिती देण्यासाठी असे मुद्दे उपस्थित करत असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला.
महाराष्ट्र
Vinayak Raut Vs Bhaskar Jadhav : ठाकरेंचे वारे मतभेदाचे, एकनाथ शिंदे-बाळासाहेब थोरातांमध्ये जुंपली
BJP Vs Sena Special Report : राजकारण तळाला पाठिंबा भावाला, रवींद्र चव्हाणांमुळे राजकारण तापलं
Nitesh Rane Special Report : राजकीय गेम अन् भावाचं प्रेम, भावासाठी भाऊ राजकीय मैदानात
Manoj Jarange on Santosh deshmukh : संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण, जरांगे काय म्हणाले?
Nitesh Rane PC : Nilesh Rane यांचा बळीचा बकरा केला जातोय; नितेश राणेंनी केली भावाची पाठराखण
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement




















