Mumbai : 'एबीपी माझा' च्या बातमीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दखल, खड्ड्यांसाठी उच्चस्तरीय बैठक
abp majha web team
Updated at:
16 Jul 2022 04:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai : गेले काही दिवस ठाण्यातील वाहतूक कोंडीनं नागरिक हैराण आहेत. आणि एबीपी माझानं ही व्यथा समोर आणताच प्रशासन खडबडून जागं झालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझाच्या बातमीची दखल घेत आज मुंबईत उच्चस्तरीय बैठक बोलावली. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक घेतली, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, एमएमआरडीए, एमएसआरडीसी आदी खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.