एक्स्प्लोर
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 : शिवरायांच्या जयजयकारानं किल्ले शिवनेरी दुमदुमला
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 : शिवजयंतीदिनी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर आज शिवजन्म सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लेझिम पथकांचं सादरीकरण, पोलिसांनी दिलेली मानवंदना आणि शिवजन्मसोहळा..... यावेळी शिवरायांच्या जयजयकारानं किल्ले शिवनेरी दुमदुमून गेला.... शिवरायांचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात शिवजयंतीचा सोहळा किल्ले शिवनेरीवर पार पडला.
महाराष्ट्र
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















