एक्स्प्लोर
Chhatrapati Sambhaji Nagar: अनाथ आश्रमाच्या नावाखाली बालकांचा गोरखधंदा,माणुसकीला काळीमा फासणारी घटना
अनाथ आश्रमाच्या नावाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये बालकांचा धंदा.. अनाथ आश्रमाच्या नावाखाली गरजूंना विकल्या जातात बालके.. आईने बाळ विकले अनाथालयाला आणि अनाथालयाने बाळाला विकले 5 लाखांत .. दामिनी पथकाच्या वेळीच हस्तक्षेपाने वाचले बाळ.. छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक प्रकार.. अनाथालय चालकाकडे ना परवाना; ना अधिकार... अनाथालय चालकाविरुद्ध यापूर्वी जवाहरनगर ठाण्यातच फसवणुकीचा गुन्हा.. बाळ खरेदी विक्री करण्याचे अजूनही खुलासे होण्याची शक्यता..
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
धाराशिव
फुटबॉल : फिफा फिवर
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















