एक्स्प्लोर
Chhagan Bhujbal vs Manoj Jarange : छगन भुजबळांची टीका, मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर
कुणबी दाखले देऊन मराठ्यांना सरसकट ओबीसी आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक आहेत. मात्र ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध आहे. त्यामुळे भुजबळ आणि जरांगेंमध्ये वारंवार खटके उडतायत. त्यातच, जरांगे यांनी सरकारला १७ डिसेंबरपर्यंत मुदत दिलीय. त्यावरून जरांगे आता कोर्टालाही इशारा देतील, असं वक्तव्य भुजबळांनी केलंय.तसंच फडणवीसांना बाजूला करायचं, अजित पवारांना संपवायचा भुजबळांचा डाव असेल असा आरोप जरांगेंनी केला. त्यालाही भुजबळांनी उत्तर दिलंय..
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP Majha
Central Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेश
Saif Ali Khan : सैफच्या फिटनेसविषयी काय म्हणाले डॉक्टर? सैफ अली खानच्या फिटनेसवर सवाल Special Report
Jalgaon Train Accident | जळगाव रेल्वे अपघातात 11 जणांचा मृत्यू, मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले...
ABP Majha Headlines : 8 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra News
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement