Chhagan Bhujbal Exclusive Interview : 'जे काही माझ्या मनात असतं ते मी बोलून टाकतो' भुजबळांचा खुलासा
Chhagan Bhujbal Exclusive Interview : 'जे काही माझ्या मनात असतं ते मी बोलून टाकतो' भुजबळांचा खुलासा
काँग्रेस दुभगाताना काँग्रेस कडून मला फोन आले कीं तुम्हाला आता मुख्यमंत्री करतो पण मी स्पष्ट सांगितलं कीं मी पवार साहेबांसोबत राहणार दुभागल्यानंतर आम्ही वेगवेगळे लढलो... वेगळे वेगळे लढून जर नंतर आम्ही एकत्र नाही आलो तर भाजप सेना सरकार बनवणार होतो तेलगी प्रकरणात माझ्यावर आरोप झाले मी एका मिनिटात राजीनामा झाला तेंव्हा सरकार भाजप अटल बिहारीं वाचपेयी सरकार होतो चार्जशीट समोर आली माझं नाव नाही क्लीन चिट मिळाली मला परत PWD मिनिस्टर पवार साहेबांनी केलं शरद पवार साहेब, बाळासाहेब ठाकरे यांनी जे जे काही चांगल होतं ते ते सगळं मला दिला मराठा समाजाचा आंदोलन सुरु झालं... तेंव्हा ओबीसीची सभा मी घेतली... ओबीसीला एकत्र मी केला... अंतरवाली सराटी मधील सो कॉलड सरकार मुंबईत आला होता... त्यात सुद्धा आम्ही ओबीसी ला एकत्र केलं लोकसभेला आम्हाला फटका बसला पण विधानसभेला जेंव्हा सामोरे गेलो तेंव्हा लाडकी बहीण आणि ओबीसी मुळे आम्हला मोठं मताधिक्य मिळाला... एवढं लढून आणि अगदी राष्ट्रवादी काँग्रेस घर निर्माण करताना मी असताना सुद्धा मला मंत्री पद मिळाला नाही थोडी खंत वाटली अनेक भावना तेंव्हा समोर आल्या आणि मी बोलून दाखवलो देवेंद्र फडणवीस आणि भाजपची सहानुभूती होती त्यांच्याकडे एक मंत्रिपद होतं पण त्यांनी तस केलं नाही... राष्ट्रवादी च्या कोट्यातून चं कॅबिनेट दिला... तीन पक्ष सरकार एकत्र आहे त्यात असाच करावं लागत त्यामुळे तटकरे आणि प्रफुल पटेल यांनाच माझ्या कॅबिनेट चा निर्णय घ्यावा लागला तुम्ही म्हणता वॉशिंग मशीन गेलो आता स्वच्छ झालो मी आधीच स्वच्छ झालो महाराष्ट्र सदन निकाल लागला आता तुम्ही संपदकीय लिहिता कीं मांडीला मांडी लावून भुजबळ बसताय... ते भ्रष्टाचारी आहे...अरे महाविकास आघाडी असताना भुजबळ २०१९ ला उद्धव ठाकरेंच्या मांडीला मांडी लावून एकनाथ शिंदे यांच्या मांडीला मांडी लावून बसलो ओबीसीसाठी लढलो त्यामुळे ह्या सरकारला मतं मिळाली ना? याचा फायदा तर सरकारला जा धनंजय मुंडे यांना या प्रकरणात क्लीनचिट मिळाली तर मी धनंजय मुंडे साठी छगन भुजबळ राजीनामा देईल... कारण आता माझी वापसी झाली मनोज जरांगे यांचा काय नाव घेताय? आरक्षण माहित नाही, शिक्षण नाही आता सगळं झालं.. आता कुठे हमारी ताकद का अंदाज हमारे जोर से नहीं दुश्मन कीं शोर से पता चलता है कुछ पंने क्या फाटे जिंदगी के 'किताब से जमाने ने समझा हम खतम हो गये अरे हमने बोला अब तो खेल शुरू हुआ है ओबीसी आरक्षण आणि हक्का साठी लढा माझा होता शरद पवार यांच्या बद्दल जसा आदर वाटतो त्यांनी मंडळ आयोग आणला... तसाच आता मोदी यांनी जातीय जनगणना दिली फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणसाठी मदत केली तसा आता त्यांच्याबद्दल सुद्धा आदर निर्माण झाला ना... भ्रष्टाचार पासून आम्ही १०० टक्के मुक्त झालो आहोत, ती केस पूर्णपणे डिस्चार्ज झाली आहे.. हे आता कोल्हे कुई करताय..... रॅपिड फायर खरी शिवसेना? सरकार मध्ये एका शिवसेने सोबत आहे... माझं प्रेम बाळासाहेब शिवसेना सोबत शरद पवार यांनी मध्यंतरी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला... त्यावेळी असा ठरलं कीं पवार म्हणाले मी सुप्रिया सुळे यांना मी अध्यक्ष करतो मी सरकार मध्ये जाणार नाही तुम्ही सरकार मध्ये जा... हे सरकार मध्ये जाण्यासाठी होतं... ५३ आमदार यांनी सह्या केल्या होत्या त्यावेळी ते म्हणाले कीं तुम्ही अमित शाह आणि त्यांच्या नेत्यासोबत चर्चा करा इंदोर होऊन आमही बडोद्याला जाणार होतो... जयंत पाटील अजित पवार प्रफुल पटेल हे चर्चा करणार होते राज ठाकरे यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा खूप प्रेम होतं ते जेवणासाठी राज ठाकरे थांबायचे हे मी बघितलं दोन्ही ठाकरे एकत्र आले तर चांगला आहे पण राज उद्धव हे एकत्र येणार नाहीत





















