एक्स्प्लोर
Guardian Minister Post | नाशिकमध्ये पालकमंत्रीपदासाठी भुजबळांचा आग्रह
मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पालकमंत्रीपदासाठी आग्रह धरला आहे. रायगड जिल्ह्यात पक्षाचा एक आमदार असतानाही पालकमंत्रीपदासाठी आग्रह धरला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. नाशिकमध्ये पक्षाचे सात आमदार आहेत, त्यामुळे तिथेही पालकमंत्रीपदासाठी आग्रह धरला पाहिजे, असे भुजबळ म्हणाले. "आपण रायगडमधे एका आपला एक आमदार आहे, पण पालकमंत्रीपदासाठी आपण एवढा आग्रह धरतोय. माझा विरोध नाही तर इकडे आमचे सात आमदार आहेत. म्हणजे अर्धे आमदार एकाच पक्षाचे आहेत. आपण हे आग्रह धरावं," असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. आपल्या नेत्यांना, विशेषतः अजित दादा आणि इतर मुख्यमंत्र्यांबरोबर, उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणाऱ्या नेत्यांना ही बाब सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये पक्षाचे अर्धे आमदार असल्याने पालकमंत्रीपद पक्षाला मिळावे अशी त्यांची भूमिका आहे. या निर्णयासाठी उपमुख्यमंत्र्यांनी आग्रह धरावा असेही त्यांनी म्हटले.
महाराष्ट्र
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
निवडणूक





















