एक्स्प्लोर
Chhatrapati Sambahjinagar : छ.संभाजीनगरमध्ये झाड कोसळल्याने दुकानांचं नुकसान, जीवितहानी नाही
रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम सुरु असताना अचानकपणे वडाचं झाड कोसळलं, छत्रपती संभाजीनगरमधील घटना सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र झाड कोसळल्यानं दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















