Chandrapur Hunting by leopards : मादी बिबट्याची बछड्यांसह शिकार, रानमांजरीची शिकार कॅमेरात कैद
चंद्रपूरच्या भद्रावतीतील ऑर्डीनन्स फॅक्टरीजवळ बिबट्याकडून रान मांजरीची शिकार, बछड्यासोबत केलेल्या शिकारीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल.