एक्स्प्लोर
Chandrapur Rain | चंद्रपूरला वादळी पावसाचा तडाखा; भात शेतीसह भाजीपाल्याचं नुकसान
चंद्रपूर जिल्ह्याला गेल्या 15 दिवसात 3 वेळा वादळाचा आणि अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना-राजुरा-चिमूर, मूल, ब्रह्मपुरी- नागभिड -सिंदेवाही या भागात गारपीटीसह मुसळधार पावसाने थैमान घातले. या सर्वांचा फटका या भागातील उन्हाळी भात शेतीला बसला आहे. हातातोंडाशी आलेले भात पीक या वादळी पाऊस आणि गारपिटीने जमीनदोस्त झाले आहे. सोबतच भाजीपाला पिकांचे देखील अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग





















